#aryankhan #shahrukhkhan #cruisedrugcase #mumbai
शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. आर्यन क्रूझ रेव्ह पार्टी ड्रग्स प्रकरणात तुरुंगात आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. आर्यन गेल्या 3 आठवड्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाशी संबंधित 6 मोठे पैलू आणि पात्र आहेत. या सर्व पात्रांचे युक्तिवाद आणि त्यांचे फायदे आणि तोटे याबद्दल सांगूया.